Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

WhatsApp ; व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी

najarkaid live by najarkaid live
April 4, 2022
in जळगाव
0
WhatsApp ; व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी
ADVERTISEMENT

Spread the love

जगभरातील व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी असून व्हाट्सअप वापरतांना आता युजार्सना काही भन्नाट फिचर वापरता येणारं आहे. सोशल मीडिया म्हणून जगात सर्वाधिक लोकप्रिय असणारं व्हाट्सअप नेहमीच आपल्या ग्राहकांना नवं नवीन सुविधा उपलब्ध करून देत असतं आणि म्हणुनच व्हाट्सअपला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. 

काय आहेत नवीन  बदल

पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग फीचरच्या मदतीने युजरला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करताना काही अडचण आली तर त्याला थांबवून त्याच जागेपासून पुढे कंटिन्यू करता येईल.

रिमेंबर प्लेबॅक हे फीचर आल्याने युजर व्हॉईस मेसेज ऐकताना पॉज करू शकता किंवा त्याला पुन्हा त्याचजागेपासून सुरू करू शकतात.

फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्डेड मेसेज युजर्सला 1.5x आणि 2x स्पीडवर व्हॉईस मेसेज प्ले करण्याची सुविधा देतं.

वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन युजर्सला साउंडचे व्हिज्यूअल्स रिप्रेजेंटेशन देईल. यामुळे युजर्संना रेकॉर्डिंगमध्ये खूपच मदत मिळेल. ड्राफ्ट प्रीव्ह्यू युजर्सला व्हॉईस नोट पाठवण्याआधी ती ऐकण्याची संधी देत आहे. म्हणजेच युजर ते पाठवण्याआधी एकदा ऐकून एडीट करू शकतात.

WhatsApp चे हे फीचर युजर्संना व्हॉईस मेसेज चॅटबाहेर ऐकण्याची सुविधा देणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, युजर व्हॉईस मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टीटास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करू शकेल.

पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग फीचरच्या मदतीने युजरला व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करताना काही अडचण आली तर त्याला थांबवून त्याच जागेपासून पुढे कंटिन्यू करता येईल.

रिमेंबर प्लेबॅक हे फीचर आल्याने युजर व्हॉईस मेसेज ऐकताना पॉज करू शकता किंवा त्याला पुन्हा त्याचजागेपासून सुरू करू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा

Next Post

भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई

भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us