Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा

najarkaid by najarkaid
April 4, 2022
in जळगाव
0
नाशिक जवळील रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी पहा
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी)-  येथून जवळचं असलेल्या देवळाली ते लहवी रेल्वे स्थानकादरम्यान रविवारी झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी होणार असून या रेल्वे अपघातामुळं अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाला खोळंबा लागला आहे.

एसटी संप… त्यात रेल्वे गाड्या रद्द 

रेल्वे अपघातामुळे पंचवटी एक्स्प्रेसह अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन एसटी संपात प्रवाशाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

काय घडली घटना….

काल दिनांक 4 रोजी रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनिल जयनगर पवन एक्स्प्रेस चे चार डबे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू  झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

या तंत्रज्ञानामुळे अपघाताची तीव्रता कमी 

रेल्वेतील ‘एलएचबी’ या जर्मन तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून घसरली तरी डबे एकमेकांवर आदळत नाहीत. ते विलग होतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होते. अधिकचे नुकसान टळते. त्याचाच प्रत्यय नाशिक येथील अपघातात आला. मात्र, हा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. लवकरच रेल्वेतर्फे या अपघाताबाबत ठोस माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, या अपघाताने अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवासांना पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला आहे.

रद्द केलेल्या गाड्या

पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस,12146 पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस,12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस, 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस, 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस, 17612 मुंबई – नांदेड एक्स्प्रेस,17611 नांदेड – मुंबई एक्स्प्रेस, 17617 – नांदेड – मुंबई एक्स्प्रेसचा समावेश आहे.

Spread the love
Tags: #पवन एक्सप्रेस
ADVERTISEMENT
Previous Post

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्री समंथाने केले बोल्ड फोटोशूट… पाहून व्हाल थक्क !

Next Post

WhatsApp ; व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us