Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई

najarkaid by najarkaid
April 4, 2022
in राष्ट्रीय
0
भारतीय समुद्री हद्दीत पाकिस्तानी बोट घुसली ; बीएसएफने केली कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

पाकिस्तानी बोट भारतीय समुद्री हद्दीमध्ये घुसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बीएसएफने ही कारवाई (BSF) केली असून पाकिस्तानी बोटला ताब्यात घेतली आहेत.एएनआयने याविषयी वृत्त दिले आहे. घातपाताच्या हेतून ही बोट आली होती. की वाट चुकून या बोटीने भारतीय हद्दीत प्रवेश केले आहे, याचा देखील सखोल तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

भुजमधील हरामी नाला (Harami Nala) भागामधून एका पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेण्यात आले आहे. समुद्री सीमेवर स्तंभ क्रमांक ११६० जवळ भारतीय सीमेत जवळपास १०० मीटर आतमध्ये ही नाव पकडण्यात आली असल्याची BSF ने सांगितले आहे. काल गुजरातमध्ये  सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या बोटीवर कारवाई केली आहे. मासेमारी करणारी ही बोट असून या बोटीमध्ये मासे साठवण्याचे सामान देखील आढळून आले आहे.

काल जवानांकडून नियमित पेट्रोलिंग (Patrolling) केले जात होते. यावेळी एक अज्ञात बोट जवानांच्या निदर्शनास आली होती. या बोटीविषयी संशय आल्याने BSF जवानांनी या बोटीच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. जप्त करण्यात आलेली बोट पाकिस्तान  मधील असल्याची माहिती BSF कडून देण्यात आली आहे. ही एक मच्छिमार बोट होती. भारताच्या १०० मीटर आतपर्यंत ही बोट आल्याची माहिती समोर आली आहे.

Border Security Force on Sunday evening, April 3, seized one Pakistani fishing boat approximately 100 meters inside Indian territory near border pillar no. 1160 in Harami Nala area in Gujarat's Bhuj, says BSF pic.twitter.com/9sbQvWJUs3

— ANI (@ANI) April 4, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

WhatsApp ; व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी

Next Post

जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासुन बेमुदत संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासुन बेमुदत संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासुन बेमुदत संप आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us