Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॅग भरा, तयारी करा…; आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

Editorial Team by Editorial Team
April 1, 2022
in राज्य
0
अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते जेलमध्ये जाणार असे म्हटल्यानंतर ईडीच्यावतीने त्या त्या नेत्यांवर कारवाई देखील करण्यात अली आहे. दरम्यान आता सोमय्या यांनी आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत ट्विट करीत दावा केला आहे. आघाडीतील अजून दोन नेते जेलमध्ये जाणार असून त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा आता नंबर लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसेच ट्विट करीत महाविकास आघाडी सरकार यांच्यावर निशाणाही साधला. यावेळी सोमय्या म्हणाले की, “शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब हे माझा रिसॉर्टशी काहीच संबंध नाही असे गेल्या सहा महिन्यांपासून रोज सांगत आहेत. मात्र, परबांनो एक गोष्ट लक्षात घ्या की, मोदी सरकारने याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. ही केंद्र सरकारची याचिका आहे. कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. येत्या 16 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे परबांनो, बॅग भरा. तयारी करा.

GOI action against Mushrif Family Fraud

Govt of India filed Complaint Petition at Pune Court against Hasan Mushrif Family & Senapati Ghorpade Karkhana. Actions requested under Sec 447 & 439 Companies Act & Investigation IPC/CRPC Sec 256 for Fraud, Shell Cos

Hearing in few days pic.twitter.com/KX6qVdRlHG

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 1, 2022

हसन मुश्रीफ यांनी ज्या शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. घोटाळा केला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत. त्यांच्या कारनाम्यांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी घोटाळे केले, आम्ही त्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली. केंद्राने तक्रारीची दखल घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा आहे. आता ईडी, कंपनी मंत्रालय आणि आयटी विभाग कारवाई करू शकतात, असे सोमय्या यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला परीक्षेसाठी खास मंत्र, म्हणाले..

Next Post

संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Related Posts

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

RTI माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

RTI Guide in marathi: माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा – संपूर्ण मार्गदर्शक RTI 2025

July 26, 2025
Next Post
संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

ताज्या बातम्या

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल - इंग्लंडविरुद्ध Test सामना

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल – इंग्लंडविरुद्ध Test सामना

July 27, 2025
UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us