Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: शरद पवार

najarkaid live by najarkaid live
October 5, 2019
in राज्य
0
केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर – ’युतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगितले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी दिसत नाही. केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक आहे. सर्वधर्मियांचा सन्मान राखण्यासह सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी राज्यातील निवडणूक महत्त्वाची आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केलं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी पंचशील हॉटेलात आघाडीच्या उमेदवारांशी संवाद साधला. प्रचारात कोणते मुद्दे असावेत याबाबत त्यांनी उमेदवारांना सूचना केल्या. उमेदवारांना वैयक्तिक मार्गदर्शनही त्यांनी केले. ते म्हणाले, ’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीचे विचार मांडले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न, आर्थिक मंदी दिसली नाही. त्यांनी केवळ हिंदुत्वाचा विचार मांडला. या देशात सर्वधर्मीय संस्कृती असताना केवळ हिंदुत्ववादाचा विचार मांडणे देशासाठी घातक आहे. विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांना हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागत आहे. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्ती थोपवणे गरजेचे आहे. या दृष्टीने निवडणूक राज्यासह देशासाठीही महत्त्वाची आहे,’ असं ते म्हणाले.
आघाडीतील बंडखोरांचीही त्यांनी कानघडणी केली. ते म्हणाले, ’चुकीच्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. एकजुटीने लढण्याची ही वेळ आहे. अशावेळी नाराजी सोडून सर्वांनी एकत्र यावे. कोल्हापूर हा प्रगतशील विचारांचा जिल्हा आहे. शाहू महाराजांच्या विचारांची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात तत्वनिष्ठ राजकारण होते. कोल्हापुरातील विचार आम्ही जगभर मांडतो. गेल्या निवडणुकीत मात्र, शाहू-फुले यांच्या विचारांपासून जिल्ह्याने फारकत घेतली. कोल्हापुरात सेना-भाजप वाढणे हे शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नाही. यामुळे काहीही झाले तरी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालेच पाहिजे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे अशक्य नाही.’ माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे यांच्यासह व्ही. बी. पाटील व आघाडीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 95,473 मतदान केंद्रं असून 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अयोध्या प्रकरणाची सुनावणी 17 ऑक्टोबरलाच पूर्ण होणार – सरन्यायाधीश रंजन गोगोई

Next Post

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us