Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार

najarkaid by najarkaid
October 5, 2019
in राज्य
0
आरे कॉलनीतील वृक्षतोडीवर बंदी घालण्यास हायकोर्टाचा नकार
ADVERTISEMENT

Spread the love

एका तासात पालिकेने 300 वृक्ष तोडले
मुंबई – येथील आरे कॉलनीत मेट्रो कार शेडसाठी सुमारे 2600 वृक्ष तोडण्याच्या निर्णयास विरोध करणार्‍या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी चांगलाच दणका दिला. गोरेगावस्थित आरे कॉलनीला वन क्षेत्र घोषित करण्यास हायकोर्टाने नकार दिला. तसेच वृक्षतोडीचा मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय स्थगित करण्यासही नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारतीय डोंगरे यांच्या पीठाने यासंबंधी पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेल्या चार याचिका फेटाळून लावल्या.
दरम्यान, या याचिका फेटाळल्या जाताच पालिकेने पोलिस फौजफाट्यासह वृक्षतोड सुरू केली. ही माहिती मिळताच पर्यावरणवाद्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी दोन वेळा सौम्य लाठीमार केला. एका तासात पालिकेने 300 वृक्ष तोडले. सध्या या भागात तणाव आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक: शरद पवार

Next Post

खडसे, तावडेंची फक्त जबाबदारी बदललीय: फडणवीस

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खडसे, तावडेंची फक्त जबाबदारी बदललीय: फडणवीस

खडसे, तावडेंची फक्त जबाबदारी बदललीय: फडणवीस

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us