Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉम्ब कुठेय म्हणत धनंजय मुंडेंनी चक्क हातवारे करत थोपटले दंड

Editorial Team by Editorial Team
March 14, 2022
in राजकारण, राज्य
0
बॉम्ब कुठेय म्हणत धनंजय मुंडेंनी चक्क हातवारे करत थोपटले दंड
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पाटबंधारे खात्याबाबत माहिती देत असताना दुसरीकडे त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने कॅमेराचे लक्ष वेधून घेतले. बॉम्ब कुठेय? असा प्रश्न विरोधकांना करत त्यांनी चक्क हातवारे करत दंडही थोपटले.

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्ब मुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आज फडणवीस पुन्हा नवा बॉम्ब फोडतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर आज धनंजय मुंडे विरोधकांकडे पाहत बॉम्ब कुठेय अशी खुनवा खुनवी केली. यावेळी ते गोल गोल हात फिरवत बॉम्ब, हात वर करुन स्फोट असे हावभाव करुन संवाद साधताना दिसताय तसेच यावेळी त्यांनी दंड थोपटून इशाराही दिला.

धनंजय मुंडे यांचा विधानसभेतला हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. सत्ताधारी पक्षदेखील फडणवीसांच्या पुढच्या बॉम्बची किती आतुरतेने वाट पहात आहेत, हेच यातून स्पष्ट होतंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उर्फी जावेदचे बिकिनी फोटो पाहून चाहते झाले घायाळ !

Next Post

महाराष्ट्र पोलीस दलात 7231 पदांची भरती लवकरच ; गृहमंत्री वळसे पाटील

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

महाराष्ट्र पोलीस दलात 7231 पदांची भरती लवकरच ; गृहमंत्री वळसे पाटील

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us