Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
March 13, 2022
in राजकारण, राज्य
0
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्त्युत्तर ; म्हणाले….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. या दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र राज्यामध्ये बदल्याचा जो महाघोटाळा झाला. पोलीस बदल्यांमध्ये झाला. या महाघोटाळ्याची सर्व माहिती केंद्रीय गृहसचिवांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर न्यायलयाने महाघोटाळा चौकशी सीबीआयला सोपवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं यावर शिक्कामोर्तब केलं. महाघोटाळा मी जर बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यांमध्ये बदल्याचा जो महाघोटाळा झाला. त्या बदल्याची माहिती मी केंद्र सरकारकडे पोहचवली. त्यामुळे माझी आज चौकशी लावली. मी जो पेन ड्राइव्ह दिला तो केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत. मी जी कागदपत्रे दिली ती नवाब मलिक यांनी सर्वांना दिली. त्यानंतर त्याची चौकशी झाली. मी जर आज महाघोटाळा काढला नसता तर जनतेला तो कळला नसता हा महाघोटाळा सहा महिने या सरकारने दाबून ठेवला. मला ऑफिशियल सिक्रेसी अ‌ॅक्टचा भंग केल्यासारखे प्रश्न विचारले गेले.

मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती, त्याचं उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मी त्यांनी मला पोलीस स्टेशलनला उपस्थित राहण्याचं नोटीस देण्यात आलं. मला नोटीस देण्यात आल्यावर मी जाणार असल्याचं सांगितलं. यानंतर सहपोलीस आयुक्त यांनी मला फोन करुन पोलीस घरी येतील असे सांगितले. मी जबाबदार व्यक्ती सारखा वागलो. मी त्यासंदर्भातील ट्रान्सस्क्रीप्ट आणि पेनड्राईव्ह मी केंद्रीय गृहसचिव यांना दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं नव्हतं, मात्र…’, पटोलेंचं मोठं विधान

Next Post

‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’ ; गुलाबरावांची गिरीश महाजनांवर टीका

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
बोदवडमध्ये शिवसेनेच्या भाजपच्या छुप्या युतीची चर्चा, महाजन-पाटलांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

'...तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता' ; गुलाबरावांची गिरीश महाजनांवर टीका

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us