Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’ ; गुलाबरावांची गिरीश महाजनांवर टीका

Editorial Team by Editorial Team
March 13, 2022
in जळगाव
0
बोदवडमध्ये शिवसेनेच्या भाजपच्या छुप्या युतीची चर्चा, महाजन-पाटलांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या तत्कालीन पालकमंत्री गिरिश महाजन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच भाजपचे आमदार नितेश राणेंवर देखील टीकास्त्र सोडले आहे.

“शंभर कोटी रुपये डीपीडीसीतून जिल्ह्यासाठी देणारा मी एकमेव पालकमंत्री असल्याचे स्पष्ट केले. एकहाती सत्ता असतानाही माजी पालकमंत्र्यांना जमले नाही. केवळ राजकारण करुन अधिकार्‍यांना धमकाविणे एवढेच काम त्यांनी त्यांच्या काळात केले. त्यांनी निधी दिला असता तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता”, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

तसेच नितेश राणे यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत टीका केली होती. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात”, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला गुलाबरावांनी सडेतोड आणि खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “नितेश राणे कोण आहे? हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?”, अशा शब्दांत गुलाबरावांनी निशाणा साधला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Next Post

सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोने झाले स्वस्त, चांदीही घसरली, जाणून घ्या आठवडाभरातील सराफा बाजाराची स्थिती

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us