Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! फडणवीसांसह भाजपाच्या अन्य नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Editorial Team by Editorial Team
March 9, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! फडणवीसांसह भाजपाच्या अन्य नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांचा मोर्चा मुंबई पोलिसांनी अडवला. यावेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांना पोलीस सटेशनमध्ये आणल्यानंतर बसवून ठेण्यात आले. व त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोटचाला मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. उया मोर्चाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह अनेक पदाधीकारी उपस्थित होते.

यावेळी मोर्च्यातील सभेत मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर आझाद मैदानावरून भव्य असा मोर्चाचे काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ५३ जागांसाठी भरती, 85000 पगार मिळेल

Next Post

रोजच्या आहारात करा पपईच्या रसाचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
रोजच्या आहारात करा पपईच्या रसाचा समावेश, मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

रोजच्या आहारात करा पपईच्या रसाचा समावेश, मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us