Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी पदभरती, जाणून घ्या तपशील

Editorial Team by Editorial Team
February 19, 2022
in शैक्षणिक, राज्य
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५८८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ मार्च २०२२ आहे.

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

पदसंख्या : 588 जागा

रिक्त पदांचा तपशील

1) वनक्षेत्रपाल, गट ब 77
2) कृषि अधिकारी, गट अ 19
3) कृषि अधिकारी, गट ब 61
4) कृषि अधिकारी, गट ब कनिष्ठ 123
5) सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य, गट अ 20
6) सहायक अभियंता,स्थापत्य, गट अ, श्रेणी-1 21
7) सहायक अभियंता स्थापत्य, गट अ, श्रेणी-2 132
8) सहायक अभियंता यांत्रिकी, श्रेणी-2, गट ब 76
9) सहायक अभियंता विद्युत, श्रेणी-2, गट ब 48
10) उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य, गट अ 11

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: विज्ञान शाखेतील पदवी/B.Pharm/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.2, 3 & 4: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.5, 6,7 & 10: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.8: यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.9: विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य

परीक्षा केंद्र: औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर.

पूर्व परीक्षा दिनांक : ३० एप्रिल २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने Oo Antava वर केला हॉलिवूड शैलीतील डान्स

Next Post

नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि.., खडसेंची खदखद पुन्हा बाहेर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि.., खडसेंची खदखद पुन्हा बाहेर

नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि.., खडसेंची खदखद पुन्हा बाहेर

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us