Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे की,…”; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

Editorial Team by Editorial Team
February 11, 2022
in राज्य, राजकारण
0
अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता कोणाची बारी? किरीट सोमय्यांनी ट्विट करून सांगितलं
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे, इतकी गुर्मी आहे. कि महाराष्ट्रातील लोकांचे जीव घेतील. महाराष्ट्रांच्या लोकांची हत्या करुन काही होणार नाही, असे वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहतात,” अशी टीका सोमय्या यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्याकडून कोरोना काळात संजय राऊत यांच्या साथीने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी लागणार आहे. दुसऱ्या राऊत कडून संजय राऊतांकडे पोहोचला असेल तर जवाब द्यावा लागेल.

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने चालवल्या जात असलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. घोटाळेबाज कंपनीला कोव्हीड सेंटरचे कंत्राट कसे काय देण्यात आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशभरात Airtel ची सेवा डाउन, वापरकर्त्यांना इंटरनेट चालवण्यात त्रास

Next Post

अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना झटका, या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास 1.5 टक्के कॅशबॅक मिळणार नाही

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना झटका, या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास 1.5 टक्के कॅशबॅक मिळणार नाही

अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना झटका, या क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरल्यास 1.5 टक्के कॅशबॅक मिळणार नाही

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us