Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात १ लाखापर्यंतच्या पगाराची नोकरी, वाचा डिटेल्स

Editorial Team by Editorial Team
February 9, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात १ लाखापर्यंतच्या पगाराची नोकरी, वाचा डिटेल्स
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : कंटॉंन्मेंट बोर्ड देहुरोड पुणे अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार दिलेल्या अर्जावर ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात.

या पदांसाठी होणार भरती?

सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer), ज्युनिअर क्लर्क (Junior Clerk), स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector ) पदाच्या एकूण ११ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे.

असिस्टंट मेडिकल ऑफिसर
असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस डिग्री आणि संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २३ ते ३२ वर्षांपर्यंत असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६, १०० ते १,७७,५०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

ज्युनिअर क्लर्क
ज्युनिअर क्लर्क पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून पदवी आणि कॉम्प्युटरचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच इंग्रजी आणि हिंदी टायपिंगचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९, ९०० ते ६३, २०० पर्यंत पगार देण्यात येईल.

स्टाफ नर्स
स्टाफ नर्स पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे नर्सिंगमध्ये डिग्री किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. स्टाफ नर्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५, ४०० ते १,१२,४०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

सॅनिटरी इन्स्पेक्टर
या पदासाठी इच्छुक उमेदवार बारावी आणि सरकारी संस्थेतून सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५, ५०० ते ८१, १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहू रोड, पुणे, पिनकोड-४१२१०१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिनांक ४ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशभरातील बँका ‘या’ दोन दिवस राहणार बंद! तातडीची कामे आधी करून घ्या

Next Post

‘या’ ऑटोमॅटिक गाड्या 5 लाख रुपयांना खरेदी करा, मायलेजही खूप चांगले, जाणून घ्या सर्व काही

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
‘या’ ऑटोमॅटिक गाड्या 5 लाख रुपयांना खरेदी करा, मायलेजही खूप चांगले, जाणून घ्या सर्व काही

'या' ऑटोमॅटिक गाड्या 5 लाख रुपयांना खरेदी करा, मायलेजही खूप चांगले, जाणून घ्या सर्व काही

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us