Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाद्य तेलाच्या किमतीत घट, जाणून घ्या कारण?

Editorial Team by Editorial Team
February 6, 2022
in राष्ट्रीय
0
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याने खाद्य तेलाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळाले. काल शनिवारी मोहरीसोबतच सोयाबीन आणि शेंगदाना तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्यात मोहरीचे नवे पीक तयार होत असल्याने मोहरीच्या तेलाचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अंतरराष्ट्रीय बाजापेठ बंद असल्याने शेंगदाना तेलाच्या किमतीवर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळाले. सोबतच राजस्थानमधून सोयाबीनची आवक वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात देखील घट झाली. मात्र ही परिस्थिती कायम राहणार नसून, काही दिवसानंतर तेलाच्या दरामध्ये तेजी येण्याचे संकेत आहेत. परदेशी बाजारात सध्या पाम तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच भारतात देखील सोयाबीन, सुर्यफूल आणि शेंगदान्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात तेलाचे दर वाढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोयाबीन तेल महागणार?
यंदा राज्यासह देशातील सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पन्नात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. सोयाबीनचे उत्पन्न घटल्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मालाची आवक घटल्याने सोयाबीनचे दर देखील वाढले आहेत. उन्हाळी सोयाबीन तयार होईपर्यंत सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहू शकते.

हे सुद्धा वाचा :

लता मंगेशकर यांचं निधन … युग संपले !

बँक ऑफ महाराष्ट्र 500 जागांसाठी मोठी पदभरती, जाणून घ्या डिटेल्स

‘या’ बँका देताय बचत खात्यावर ७ टक्के व्याज, जाणून घ्या तपशील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लता मंगेशकर यांचं निधन … युग संपले !

Next Post

LIC ग्राहकांनो लक्ष द्या! ‘या’ दोन पॉलिसीमध्ये मोठा बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
LIC ची लयभारी योजना : १३०० रुपयांच्या बचतीवर मिळणार 63 लाख, जाणून घ्या कसे

LIC ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दोन पॉलिसीमध्ये मोठा बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us