Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! महाविद्यालयीन विद्यार्थीच्या बसचा भीषण अपघात, 20 ते 25 जण जखमी

Editorial Team by Editorial Team
February 4, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
Video ! महाविद्यालयीन विद्यार्थीच्या बसचा भीषण अपघात, 20 ते 25 जण जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.  बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रोडवर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाल्याचे समजत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे. मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला हा अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात pic.twitter.com/UHNW6orMVH

— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) February 4, 2022

या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचासाठी खाजगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरु केला आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, ‘ही’ आहे सोपी टिप्स

Next Post

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या 

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us