Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क चालवणाऱ्या व्यावसायिकाला अटक

najarkaid by najarkaid
January 23, 2022
in Uncategorized
0
बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट नेटवर्क चालवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

 मुंबई, (प्रतिनिधी)- सीजीएसटी मुंबई विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट चालवणाऱ्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. मुंबई सीजीएसटी विभागाच्या  केंद्रीय गुप्तचर विभागाकडून  मिळालेल्या माहितीच्या आधारे  कारवाई करून, अधिकाऱ्यांनी ठाणे, भिवंडी, रायगड आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी समन्वयित कारवाई हाती घेतली  आणि 63 कोटींपेक्षा जास्त बनावट  बिले तयार करून  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट देऊन  11.4 कोटी रुपयांची जीएसटी चोरी करणाऱ्या रॅकेटचा शोध लावला.

मे.आदर्श स्क्रॅप ट्रेडर्सच्या भिवंडी येथील कंपनी परिसरात तपास करण्यात आला. ही कंपनी बनावट  बिलिंग आणि बनावट आयटीसी मिळवण्यात आणि दुसर्यांना देण्यात सहभागी होती.  अशा प्रकारे ते सरकारचा जीएसटी महसूल चुकवत  होते.  सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे की कंपनीने  मालाचा प्रत्यक्ष पुरवठा किंवा पावती न देता 11.4 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता. कंपनीच्या  मालकाने बोगस बिलिंग आणि बनावट आयटीसी रॅकेट चालवल्याचे  कबूल केले.  त्याला सीजीएसटी  कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत 21.01.2022 रोजी अटक करण्यात आली आणि आज 22.1.2022 रोजी फोर्ट, मुंबई इथल्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर  हजर करण्यात आले. त्यांनी  आरोपीला  4.02.2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! पुढील काही तासात ‘या’ जिह्यात तुरळक पावसाची शक्यता

Next Post

राज्यात चाललंय काय? चार युवकांकडून कामाहून परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

राज्यात चाललंय काय? चार युवकांकडून कामाहून परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us