Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० वी पास असलेल्यांना संधी ; BSF मध्ये 2788 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरती

najarkaid live by najarkaid live
January 23, 2022
in राज्य
0
१० वी पास असलेल्यांना संधी ; BSF मध्ये 2788 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरती
ADVERTISEMENT
Spread the love

बीएसएफ ट्रेडसमन भर्ती (BSF Tradesman Bharti 2022) BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) ने कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://bsf.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) भर्ती बोर्ड, भारताने जानेवारी 2022 च्या जाहिरातीत एकूण 2788 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.

सीमा सुरक्षा बल भरती २०२२.

⇒ पदाचे नाव: कॉस्टेबल ट्रेडमैन.

⇒ रिक्त पदे: 2788 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

⇒ वयोमर्यादा: 18 वर्षे ते 23 वर्षे.

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

⇒ अर्जाची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2022.

  ⇒ वेतन : Rs. 21700-69100/- (Level-3 as per                        7th CPC pay matrix)

  ⇒  अधिकृत वेबसाईट : http://www.bsf.nic.in/

शैक्षणिक पात्रता 

  • Educational Qualification: 10th Passed or equivalent from a recognized Board / University.
  • Experience (अनुभव): 2 Years Exp. in Related Trade OR One year Course + 1 Year Exp. in the Related Trade. OR Two Years Diploma from ITI in the related trade

Total – 2788 Vacancies

  • CT (Cobbler) – 91 Posts (UR – 43, EWS – 7, OBC – 19, SC – 15, ST – 7)
  • CT (Tailor) – 49 Posts (UR – 27, EWS – 2, OBC – 11, SC – 07, ST – 02)
  • CT (Cook) – 944 Posts (UR – 406, EWS – 91, OBC – 219, SC – 150, ST – 78)
  • CT (W/C) – 537 Posts (UR – 233, EWS – 48, OBC – 128, SC – 85, ST – 44)
  • CT (W/M) – 356 Posts (UR – 162, EWS – 35, OBC – 79, SC – 56, ST – 24)
  • CT (Barber) – 130 Posts (UR – 61, EWS – 13, OBC – 30, SC – 18, ST – 8)
  • CT (Sweeper) – 650 Posts (UR – 283, EWS – 62, OBC – 152, SC – 100, ST – 53)
  • CT (Carpenter) – 13 Posts (UR – 11, EWS – Nil, OBC – 02, SC – Nil, ST – Nil)
  • CT (Painter) – 03 Posts (UR – 03, EWS – Nil, OBC – Nil, SC – Nil, ST – Nil)
  • CT (Electrician) – 04 Posts (UR – 04, EWS – Nil, OBC – Nil, SC – Nil, ST – Nil)
  • CT (Draughtsman) – 01 Posts (UR – 01, EWS – Nil, OBC – Nil, SC – Nil, ST – Nil)
  • CT (Waiter) – 06 Posts (UR – 06, EWS – Nil, OBC – Nil, SC – Nil, ST – Nil)
  • CT (Mali) – 04 Posts (UR – 04, EWS – Nil, OBC – Nil, SC – Nil, ST – Nil)

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

BSF_Tradesman_Bharti_2022

Spread the love
Tags: बीएसएफ ट्रेडसमन भर्ती 2022 BSF Tradesman Bharti 2022
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ‘या’ पदासाठी भरती 

Next Post

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! पुढील काही तासात ‘या’ जिह्यात तुरळक पावसाची शक्यता

Related Posts

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! पुढील काही तासात 'या' जिह्यात तुरळक पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us