Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in राज्य, क्राईम डायरी
0
महिला पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – शहर पोलीस दलातील महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. विश्रांतवाडी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पुणे पोलिस दलाच्या विशेष विभागात शिल्पा चव्हाण कार्यरत होत्या. घटनेच्या वेळी त्यांचा स्टाफ त्यांना घरी आणण्यासाठी गेला होता. बराचवेळ फोन लावल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर घराचा दरवाजा ठोठावण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यावेळी शिल्पा चव्हाण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्या सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अदयाप कळू शकलेली नाही. पोलीस दलात त्याच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विहिरीत उडी घेवून आत्महत्या तरुणाची आत्महत्या

Next Post

राज्य वीज वितरण कंपनीत 320 जागा रिक्त ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

राज्य वीज वितरण कंपनीत 320 जागा रिक्त ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us