Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?

Editorial Team by Editorial Team
December 17, 2021
in जळगाव, राजकारण
0
भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा दौऱ्यावर आले असून भुसावळ येथे त्यांच्या उपस्थित तब्बल २२ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. यामुळे आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने कोणत्या पक्षात खिंडार पडेल हे कळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारत्यांच्या उपस्थितीत  भुसावळात विविध कार्यक्रम होत आहेत. भुसावळ शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. यावेळी जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.

शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भुसावळ शहर विभागातील पदाधिकार्‍यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. भुसावळ शहरातील 18 विद्यमान तर चार माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे संकेत आहेत. तब्बल 22 नगरसेवक हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याने आगामी काळात पालिकेत समीकरणे बदलणार आहेत.

लोकार्पण सोहळ्यास सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची उपस्थिती
लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे देण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PM मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान, ‘या’ देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने केले सन्मानित

Next Post

तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा  निर्वाणीचा इशारा

तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us