Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
December 17, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा :  पुणे आणि सातारा येथे लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार  केल्याची घटना समोर आल्यानंतर आता असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील एका गावात 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.

8 वर्षीय मुलगा झाडाखाली खेळत असताना त्याला 25 वर्षीय तरुणाने आपल्या घरात बोलावले आणि मग त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. पैशाचे आमिष दाखवून आरोपी रवींद्र उर्फ विक्की नाना ठाकरे या नराधमाने एका 8 वर्षीय बालकावर अनैतिक कृत्य केलं. या कृत्यानंतर त्या बालकाला 100 रुपये देऊन घडलेल्या घटनेसंदर्भात कुणाला सांगू नको अशी तंबी दिली. पण या मुलाने धमकीला न घाबरता घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्याआईने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

आरोपी अटकेत

पीडित मुलाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गावातील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विकी याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

Next Post

PM मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान, ‘या’ देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने केले सन्मानित

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देतेय स्वस्त कर्ज ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

PM मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय सन्मान, 'या' देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने केले सन्मानित

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us