Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये मोठी पदभरती; त्वरित अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
November 30, 2021
in शैक्षणिक, राज्य
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये मोठी पदभरती निघाली आहे. एकूण १३९ जागांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ डिसेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव आणि जागा :

१) वरिष्ठ निवासी- ६१
२) कनिष्ठ निवासी- ६३
३) वैद्यकीय अधिकारी- १५

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक १ : एम.बी.बी.एस.+ डिप्लोमा/ एमडी/ एमएस/ डीएनबी/ तसेच एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
पद क्रमांक २ : एम.बी.बी.एस. एम.एम.सी. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक/ बी.डी.एस. एम.डी.ओ. रजिस्ट्रेशन अद्यावत असणे आवश्यक.
पद क्रमांक ३ : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/ डीसीपी उत्तीर्ण व एफडी Aapproved, एमडी path प्राधान्य. एम.एम. सी रजि. अद्यावत असणे आवश्यक

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉल मध्ये.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता नोकरी सोडणेही महागात पडणार! नोटीस कालावधीत जीएसटीही भरावा लागेल

Next Post

१० हजाराची लाच घेतांना दोघे जाळ्यात अटकले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

१० हजाराची लाच घेतांना दोघे जाळ्यात अटकले

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us