Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१० हजाराची लाच घेतांना दोघे जाळ्यात अटकले

Editorial Team by Editorial Team
November 30, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा : दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी १० हजाराची लाच घेताना दोघांना चोपडा उप जिल्हा रुग्णालयात रंगेहाथ अटक करण्यात आली. अनिल तुकाराम पाटील (वय-४६) रा. नागरदेवळा व विजय रूपचंद लढे, क्य-६७,व्यवसाय-व्यापार रा.नगरदेवळा असे लाचखोर यांचे नाव आहे.

याबाबत असे की, पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवासी असलेलले ४९ वर्षीय दिव्यांग तक्रारदाराला, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी दोघांनी १० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत विभागकडे तक्रार नोंदवली होती. मंगळवारी दुपारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात अनिल तुकाराम पाटील याने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागीतली. लाच स्वीकारल्यानंतर ती विजय रूपचंद लढे, यांच्याकडे सोपवली. लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये मोठी पदभरती; त्वरित अर्ज करा

Next Post

महागाईचा फटका ! एलपीजी सिलिंडर पुन्हा महागला, इतक्या रुपयाची झाली वाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

महागाईचा फटका ! एलपीजी सिलिंडर पुन्हा महागला, इतक्या रुपयाची झाली वाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us