Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता खेळ सुरू झालाय ; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचा इशारा

Editorial Team by Editorial Team
October 25, 2021
in राजकारण, राज्य
0
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणातील पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईत नव्हे तर दिल्लीपर्यंत आहेत. प्रभाकर साईलने मोठे धाडस केले आहे. त्याने देशावर उपकार केले आहेत. मी त्याच्या धाडसाचे कौतुक तरतो. हीच खरी देशभक्ती आहे. आता अनेक गोष्टी बाहेर येतील. मलिक यांनी काही गोष्टी बाहेर आणल्या. आता इंटरव्हलनंतर बाकीचा स्क्रीनप्ले मी सांगणार,’  असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

‘हा मनी लाँड्रिगचा प्रकार आहे. मी जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतील काळ्या कपड्यातील व्यक्ती सॅम डिसोझा आहे, तो मनी लाँड्रिग खेळातील मोठा खेळाडू आहे. हा खूप मोठा खेळ असून तो आता खेळ सुरु झाला आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्याने जो खुलासा केलाय. त्यामुळं देशावर मोठे उपकार झाले आहेत. ही मोठी राष्ट्रभक्ती आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘भाजपनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यावरही संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सीबीआयची चौकशी व्हावी. जरुर व्हावी. सीबीआय तुमच्या खिशात आहे ना? तुम्हीही अनेक व्हिडीओ बाहेर आणले. पण तुमच्या काळजाला वार झाला. तुम्ही म्हणताय ना चौकशी करा… करा. अजून दहा व्हिडीओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी,’ असं राऊतांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती, 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी

Next Post

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून घरात घुसून तरुणीचा खून

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
धक्कादायक : प्रेमप्रकरणातून घरात घुसून तरुणीचा खून

धक्कादायक : प्रेमप्रकरणातून घरात घुसून तरुणीचा खून

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us