Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते; गिरीश महाजन

Editorial Team by Editorial Team
October 18, 2021
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ‘जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी शेवटचा दिवस आहे.  असे असताना आम्हाला गाफील ठेवून इतर पक्षांची खलबते सुरु होती असा आरोप करत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते असे संकेत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत.

त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसवगळता इतर पक्षांची युती होते का? या विषयीची उत्सुकता त्यांनी कायम ठेवली आहे. रविवारी काँग्रेसवगळता इतर पक्षांची बैठक होणार होती मात्र सायंकाळी भाजपा कोअर कमिटीची गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून वेगळी भूमिका घेतली. हा प्रकार म्हणजे, काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते’, अशी टीका महाजन यांनी केली. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो. मात्र, तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचंही महाजन म्हणाले. इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. ते उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. ते सक्षम असतील तर त्यांच्या उमेदवारीचा भाजप नक्की विचार करेल, असेही महाजन म्हणाले,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळोद येथे शेतावर दरोडा टाकून ६३ शेळ्या लांबविल्या

Next Post

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us