Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन दिवसात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय ; शिक्षणमंत्री उदय सामंतांची माहिती

Editorial Team by Editorial Team
October 12, 2021
in राज्य
0
कॉलेज कधी सुरु होणार? उदय सामंतांनी दिली ‘ही’ माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात होता. दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्यात येतील अशी माहिती शिक्षणविभागाकडून देण्यात आली होती. पण आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. दोन दिवसात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार असून  परवानगी मिळाल्यास कॉलेज सुरु होण्याची तारीख लवकच जाहीर होईल असे शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे.राज्यातील काही महाविद्यालयांच्या संकुलात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत येत्या आठवड्यात आढावा घेउन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान,तीन दिवसांपूर्वी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरणाबाबत माहिती दिली. ‘टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहावे

Next Post

म्युच्युअल फंडांत हप्त्यांमध्ये पैसे काढण्याचाही पर्याय ; मिळेल चांगला परतावा

Related Posts

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
Next Post
लहान बचतीसह, तुम्ही 15 वर्षात 50 लाखांचा निधी बनवू शकता, मासिक ‘इतकी’ गुंतवणूक करावी लागेल?

म्युच्युअल फंडांत हप्त्यांमध्ये पैसे काढण्याचाही पर्याय ; मिळेल चांगला परतावा

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us