Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in राज्य
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३०-४० किमी/ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली आहे.  येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा इशारा कालच देण्यात आला होता. राज्यात पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान,आज जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार

Next Post

विनापरीक्षा थेट संधी….नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये ११४ जागा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

विनापरीक्षा थेट संधी....नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये ११४ जागा

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us