Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
October 3, 2021
in राज्य
0
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे : पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बराच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  शाहीन चक्रीवादळ गल्फच्या आखाताच्या दिशेने जात असून, त्याचा परिणाम पश्चिम किनाऱ्यावरून आता ओसरला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील अमळनेर, करमाळा, पारोळ, अक्कलकुवा, एरंडोल, साक्री, शिरपूर, तळोदा येथे जोरदार पाऊस झाला होता. विदर्भातील मूल, सावली, चिमूरलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मान्सून या आठवड्यात राजस्थानमधून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

रविवारी दिवसभरात पुणे १९, कोल्हापूर २७, सातारा १ आणि बुलढाणा येथे ६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कोकण, गोव्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

बुधवारी (दि. ६) व गुरुवारी (दि. ७) पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात ४ व ५ ऑक्टोबरला तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आज, सोमवारी तर, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत उद्या, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही सुद्धा आहात SBI चे ग्राहक? तर फक्त 342 रुपये जमा करा, मिळेल 4 लाखांचा बंपर लाभ

Next Post

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील ६० गावं लॉकडाऊन

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
Next Post
राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील ६० गावं लॉकडाऊन

राज्यातील 'या' जिल्ह्यातील ६० गावं लॉकडाऊन

ताज्या बातम्या

Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us