Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील ६० गावं लॉकडाऊन

najarkaid by najarkaid
October 3, 2021
in Uncategorized
0
राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील ६० गावं लॉकडाऊन
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता १० पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित रुग्ण संख्या असलेल्या गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून नगर जिल्ह्यातील जवळपास ६० गावं लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ६० गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि.४ ऑक्टोबर ते दि.१३ ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन सहाशेच्या जवळपास कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट हा ५ टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे ज्या गावांमध्ये दहा पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे.अहमदनगर करिता वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

Next Post

प्रियांका गांधींना पोलिसांनी मध्यरात्री घेतलं ताब्यात ; विना वॉरंट मला तुम्ही अटक करू शकत नाही – प्रियांका गांधी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
प्रियांका गांधींना पोलिसांनी मध्यरात्री घेतलं ताब्यात ; विना वॉरंट मला तुम्ही अटक करू शकत नाही –  प्रियांका गांधी

प्रियांका गांधींना पोलिसांनी मध्यरात्री घेतलं ताब्यात ; विना वॉरंट मला तुम्ही अटक करू शकत नाही - प्रियांका गांधी

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us