Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवभोजन थाळीसाठी १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Editorial Team by Editorial Team
September 29, 2021
in राज्य
0
शिवभोजन थाळीसाठी १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय व्हावी या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभोजन थाळी दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून थाळीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. अनेकांचे रोजगार गेले होते. परगावी राहणाऱ्या तसेच हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे खाण्याचे हाल होत होते. याच काळात महाराष्ट्रातून लाखो परप्रांतीय मजुरांनी पायी आपल्या गावाची वाट धरली होती. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.

दहा रुपयांना मिळणारी ही थाळी या काळात मोफत उपलब्ध करून देण्यात आली. दिवसाला दोन लाखांपर्यंत थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. शिवभोजन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली होती. मोफत थाळी योजनेला सातत्याने मुदतवाढही देण्यात आली. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा थाळी दहा रुपयांना देण्यात येणार आहे.

पार्सल सुविधाही बंद होणार

लाॅकडाऊन काळात शिवभोजन केंद्रांवर थाळी पार्सल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र आता हॉटेलमध्ये बसून खाण्याची परवानगी असल्याने शिवभोजन केंद्रांवर पार्सल सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी जारी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिला बाल विकास विभागात 138 जागांची भरती

Next Post

नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा

नमस्कार फुड न ग्रोसरी चे संचालक तथा समस्त लाडवंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us