Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जबरदस्त ऑफर ! रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय ६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in राज्य
0
जबरदस्त ऑफर ! रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय ६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : तुमचा जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर Flipkart च्या Mobile Bonanza Sale चांगली संधी मिळत आहे. या सेलमध्ये रियलमीचे अनेक स्मार्टफोन्सवर सहा हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

फ्लिपकार्टच्या Mobile Bonanza Sales मध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जात आहे. हा सेल १९ ऑगस्टपासून सुरू झालेला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, या सेलमध्ये रियलमी ब्रँड्सचे स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहेत. रियलमी फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Mobile Bonanza Sale आणि realme.com वरून स्मार्टफोन खरेदीवर सूट देत आहे. सेलमध्ये रियलमीचे अनेक स्मार्टफोन्सवर सहा हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली ऑफर ठरू शकते. Realme च्या कोणत्या स्मार्टफोन्सवर ऑफर मिळत आहे जाणून घेऊया.

Realme X7 Max 5G: या स्मार्टफोनवर २ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.

Realme X7 Pro 5G: या स्मार्टफोनला तुम्ही ३ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Realme X7 5G: सेलमध्ये या फोनवर २ हजार रुपये सूट दिली जात आहे.

Realme 8 5G : सेलमध्ये या स्मार्टफोनची खरेदीवर ५०० रुपयांची बचत होईल.

Realme C20: फ्लिपकार्टवर या फोनला प्रीपेड ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास १००० रुपये आणि रियलमीच्या साइटवरून खरेदी केल्यास ५०० रुपये सूट मिळेल.

Realme narzo 30 Pro 5G: फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत साइटवरून या फोनला १००० रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Realme 7 Pro: या फोनवर तब्बल ४ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे.

Realme X3 Superzoom: तब्बल ६ हजार रुपये डिस्काउंटसह या फोनला घरी नेऊ शकता.

Realme narzo 30 Pro: फ्लिपकार्ट आणि रियलमी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फोनच्या ६ जीबी आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटला १ हजार रुपये डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल ; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

Next Post

आरोग्य आणि त्वचेसाठी ऊसाचा रस अत्यंत फायदेशीर ! जाणून घ्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आरोग्य आणि त्वचेसाठी ऊसाचा रस अत्यंत फायदेशीर ! जाणून घ्या

आरोग्य आणि त्वचेसाठी ऊसाचा रस अत्यंत फायदेशीर ! जाणून घ्या

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us