Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल ; मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in Featured, राज्य
0
राज्यातील कोरोना निर्बंध शिथील ; दुकाने रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संसर्गाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर अखेरपर्यंत येईल अशी शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविडच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत तिसरी लाट आणि लॉकडाऊन यावर महत्त्वाचे विधान केले. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. या संकटावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मात करायची आहे. मात्र, आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्यात ऑक्सिजनच्या साठ्यात अजून विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्णवाढ झाली आणि उपलब्ध असलेल्या साठ्यापर्यंत आपण पोहचलो व तितकी ऑक्सिजनची गरज भासू लागली तर कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा थेट इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यानी दिला व कोविड नियम पाळण्यासाठी आग्रह धरला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहिगावच्या व्यापाऱ्याला गॅसची डिलरशीप देण्याचे आमिष देत १० लाखात गंडविले

Next Post

जबरदस्त ऑफर ! रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय ६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जबरदस्त ऑफर ! रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय ६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

जबरदस्त ऑफर ! रियलमीच्या अनेक स्मार्टफोन्सवर मिळतोय ६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us