Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमोल कोल्हेनीं हे ‘ज्ञानामृत’ मुख्यमंत्र्यना पाजावे ; भाजपा आमदाराचा टोला

najarkaid live by najarkaid live
April 21, 2021
in Uncategorized, राज्य
0
अमोल कोल्हेनीं हे ‘ज्ञानामृत’ मुख्यमंत्र्यना पाजावे ; भाजपा आमदाराचा टोला
ADVERTISEMENT

Spread the love

“देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड जास्त गरज” असे तत्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे असा टोला कांदिवली (ईस्ट) विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदर डॉ. अमोल कोल्हे यांना लागवला आहे.

काय म्हटले होते खा. अमोल कोल्हे

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भासत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर व आरोग्य सुविधेचा अभाव यावर भाष्य करत ट्विट करून मोदींवर टीका करत म्हटलं होतं की,
आता तरी पटतंय ना ?
ज्या देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या मर्यादा कोरोनामुळे उघड्या पडल्या तिथं काय पाहिजे?
नवं संसदभवन की सुसज्ज हॉस्पीटल ?
आंधळी भक्ती आणि व्यक्तीपूजेपेक्षा देशातील नागरिकांचे आरोग्य आणि हित सर्वाधिक महत्वाचं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

समजूतदार नागरिकांचा ‘ट्रॅव्हल प्लॅन’… नक्की जाणून घ्या…

Next Post

धक्कादायक ; ऑक्सिजन गळतीने तब्बल २२ जणांचा मृत्यू

Related Posts

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Next Post
धक्कादायक ; ऑक्सिजन गळतीने तब्बल २२ जणांचा मृत्यू

धक्कादायक ; ऑक्सिजन गळतीने तब्बल २२ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us