Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक स्वेटर उबदार…आस्था अनघादि फौंउडेशनचा स्तुत्य उपक्रम 

najarkaid by najarkaid
December 29, 2020
in जळगाव
0
एक स्वेटर उबदार…आस्था अनघादि फौंउडेशनचा स्तुत्य उपक्रम 
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक, (प्रतिनिधी) – येथून जवळ असलेल्या त्रंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणगड हा पन्नास साठ किलोमीटर वर एक आदिवासी पाडा आहे. दिनांक26 /12/20 रोजी या ठिकाणी आस्था अनघादि फौंउडेशन च्या पदाधिकारी यांनी जाऊन आज पाड्यावरील गरजु बांधवांना तसेच लहान मुलांना थंडी पासुन बचाव करण्यासाठी ब्लँकेट ,शाल,स्वेटर तसेच कपडे वाटप केले.या सोबत मुलांना चॉकलेट व पुरी भाजीचे जेवण पाकीट दिले.

समितीच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांच्या सोबत पाड्यावरील बाधवांशी चर्चा करताना काही बाबी पुढे आल्या.येथिल बांधवांना आदिवासी शासकीय योजनांचा लाभ हवा आहे.

त्या काही प्रमाणात मिळाल्या देखील आहे, परंतु अजुन काही प्रमाणात मिळाव्या अशी अपेक्षा बांधवानी व्यक्त केली.तरी मी प्रशासनाला विनंती करेल.की तोरणगड पाड्या वरील बांधवाना या शासकीय योजनांचा लाभ होणेस मदत करावी.

तसेच येथील विद्यार्थी,तरूण वर्गानी ग्राउंड वर खळण्याचे खेळ साहित्य उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा बोलुन दाखवलि.जसे क्रिकेट, हॉली बॉल, इतर साहित्य.आम्ही, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपली मागणी शासना पर्यंत पोहिचऊन ती मान्य करण्याची विनंती करु.

असे आश्वासन दिले. या उपक्रमात सहभागी असलेले माजी एस.पी. नितीन  मिटकरी,यांनी मुलांना पोलीस व पोलीस अधिकारी कसे होता येईल याची माहिती दिली, तसेच उद्योजक श्री.मसुद बडोदावाला,यांनी उद्योग यावर माहिती दिली.

वैशाली चव्हाण-सौंदाणे यांनी महिला यांचे शी संवाद साधला व,मंगला पिसे,यांनी मुलांना गुड टच, बॅड टच समजावून सांगितले, राखी ईशी, मुनिशा मर्चंट यांनी मुलांन सोबत हसतखेळत गप्पा केल्या ,अँड महेश शेवरे यांनी कायदेविषयक माहिती दिली. किशोर ईशी ,आदीथ्यवर्धन सौंदाणे,यांनी सर्वांन मध्ये आनंदाचे वातावरण तयार केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

३१ डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

Next Post

पाचोरा न.पा.स्वच्छता अभियाना प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून दखल

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

पाचोरा न.पा.स्वच्छता अभियाना प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडून दखल

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us