Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आय एम आर मध्ये दुबई येथे रोजगाराच्या संधीवर वेबिनार “

najarkaid live by najarkaid live
June 25, 2020
in राज्य
0
“आय एम आर मध्ये दुबई येथे रोजगाराच्या संधीवर वेबिनार “
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.25 -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिटयूट ऑफ मॅनजमेंट अँड रिर्सच , जळगाव येथे “दुबई मध्ये नोकरीच्या संधीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली , ज्यात सहभागी ३९४ विद्यार्थ्यांना दुबई मध्ये कोणत्या क्षेत्रात, कुठल्या प्रकारच्या किती पगाराच्या आणि त्या नोकऱ्या  मिळविण्यासाठी काय तयारी करावी ह्या विषयावर दूूूबई स्थित शादाब मेमन ह्यांनी विस्तृतपणे सांगितले. ह्या वेबिनारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील ३९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वेबिनारसाठी मूळ जळगावचे व सध्या दुबई येथे शिपिग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात स्वतःचे व्यापार करणारे शद्ब मेमन हे मार्गदर्शक होते.  त्यांनी सांगितलेल्या काही ठळक बाबी.
१. साधारणपणे ७ जूलैपासून दुबईसाठी व्हिसाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येईल.
२. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांना दुबईमध्ये खूप वाव आहे
३. दुबई येथे लॉकडाउन नंतर नोकरीच्या आणि व्यापाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत.
४. निर्मित, टुरिझम, इव्हेन्ट  कन्स्ट्रशन आणि आयटी क्षेत्रात दुबई येथे चांगली मागणी आहे.
५. एमबीए आणि इंजिनीयरिन्गच्या विद्यार्थ्यांना खूप वाव आहे.
६. इंग्रजीवर प्रभुत्व, मेहनत करण्याची जिद्द आणि नीतिमत्तेच्या काम केल्यास दुबई येथील कंपन्या इतर देशापेक्षा लवकर पदोन्नती देतात.
७. जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर दुबईत यायचे असेल तर मी स्वतः  त्यांना सर्वतोपरी मदत कारेन, असेही ते म्हणाले.
८. दुबईला  क्षेत्रानुसार आणि कार्यक्षमतेनुसार पगार मिळतो पण तो इतरांच्या तुलनेत खूप चांगला असतो. भारतीय रुपया आणि दुबईचा दिरं मधला साधारण वीस रुपयांचा फरक नक्कीच फायदेशीर ठरतो.
९. व्यापार करण्यासाठी अर्थात दुबईला स्टार्ट अप करण्याची येथील सरकार शक्यतो संपूर्ण मदत करते तसेच तिथली प्रक्रिया जलद आणि सोपी आहे..
१०. ९० दिवसांच्या व्हिसासाठी साधारणपणे १४ इ १५ हजार खर्च येते तर कमी दिवसांच्या व्हिसासाठी कमी खर्च लागतो. टुरिस्ट व्हिसा लवकर मिळतो.
तरी खान्देशातील विद्यार्थ्यांनी दुबईचा पर्याय विचारात आणून तिथे नोकरी अथवा स्वतःच्या व्यापारासाठी अवश्य निवडावे असे मार्गदर्शक सूचना त्यांनी ह्यावेळी केली.
ह्या वेबिनारसाठी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शिल्पा एबेंडाळे ह्यांनी मार्गदर्शन केले तर आयोजन आणि मुलाखत ट्रेनींग एन्ड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले. दार पंधरा दिवसात रोजगारसंबंधी असेच वेबिनार अजून घेण्यात येणार असल्याचे संचालिका डॉ.शिल्पा बेंडाळे ह्यांनी ह्यावेळी सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा उपलब्ध

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आ.पडळकर यांच्या पुतळ्याचे केले दहन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आ.पडळकर यांच्या पुतळ्याचे केले दहन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आ.पडळकर यांच्या पुतळ्याचे केले दहन

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us