Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आ.पडळकर यांच्या पुतळ्याचे केले दहन

najarkaid by najarkaid
June 25, 2020
in जळगाव
0
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आ.पडळकर यांच्या पुतळ्याचे केले दहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरात पत्रकार परिषदेत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  खालच्या पातळीवर टीका केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला.

खरंतर अशा प्रकारची घाणेरडी टीका करण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील,एस.एम.जोशी सारख्या सुसंस्कृत व संयमी नेत्यांच्या राजकारणाने हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. शिवाय ज्या पवारसाहेबांवर पडळकरसारखा दीडदमडीचा भाजप आमदार आपली लायकी विसरून जेवढं त्याचं वय आहे तेवढी राजकीय कारकीर्द असणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत राज्याला अभिमान वाटावा असं काम करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्व पवारसाहेबांवर टीका करतो हेच मुळात संतापजनक असल्याचे युवक महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले.

निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरतर्फे जळगावात आ.पडळकरविरोधात निषेध करण्यात आला, व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच यावेळी पडळकर जोवर माफी मागत नाही तोवर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

“आय एम आर मध्ये दुबई येथे रोजगाराच्या संधीवर वेबिनार “

Next Post

इंडियन रेडक्रॉस सोसायटीला  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची एक लाख रुपयांची मदत

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

इंडियन रेडक्रॉस सोसायटीला  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची एक लाख रुपयांची मदत

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us