Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोहर्डी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
May 8, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं(प्रतिनिधी):- वरणगावं जवळच असलेल्या बोहर्डी बुद्रुक येथील ३६ वर्षीय निलेश भिमसिंग पाटील या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की बोहर्डी बुद्रुक येथील निलेश भिमसिंग पाटील या शेतकऱ्यावर गेल्या दोन-तीन वर्षापासून सोसायटी व बँकांकडून तसेच हात उसनवारी यातून कर्ज झाले होते , अनेक दिवसापासून कर्जबाजारीपणामुळे तो परेशान झालेला होता अखेर पाच मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नागराणी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या बंद पडलेल्या ढाब्याजवळ त्याने विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्या तोंडातून फेस आलेला बघितल्यानंतर बाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी कळवले असता त्यांनी वरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले निलेश च्या पश्चात आई वडील ,भाऊ ,पत्नी, दोन मुली ,असा परिवार आहे निलेश हा सुस्वभावी व्यक्तिमत्वाचा होता व त्यांची पत्नी सरपंच आहेत या घटनेने बोहर्डी परिसरावर शोककळा पसरली आहे मयताचे शव विच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर बोर्डी येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले , या घटनेची वरणगांव पोलीस स्टेशनला जिवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत धाडसी चोरी ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Next Post

भुसावळातील आढावा बैठकीत कोरोना संसर्ग उपाययोजनांचा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us