Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील आढावा बैठकीत कोरोना संसर्ग उपाययोजनांचा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा

najarkaid by najarkaid
May 8, 2020
in जळगाव
0
भुसावळातील आढावा बैठकीत कोरोना संसर्ग उपाययोजनांचा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी  घेतला आढावा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 8- भुसावळ शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सांयकाळी प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठीण काळात सर्व अधिकारी व यंत्रणामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचेही सांगितले.
शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त करीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून रुग्णांबाबतचा आढावा घेतला. याप्रसंगी जामनेर रोड बंद करण्यात आल्याने व याच भागात 75 टक्के दवाखाने असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून दवाखाने सुरू ठेवण्याची सूचना केली तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सुचनाही उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यात. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस प्रशासनाच्या अडचणींबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय गरजेचा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर, यांचेसह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोहर्डी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कडक उपाययोजना राबवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाक्यावर कडक उपाययोजना राबवा - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us