Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत धाडसी चोरी ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

najarkaid by najarkaid
May 8, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर, (प्रतिनिधी) – शहरातील गिरिजा कॉलनी येथील वयोवृद्धांच्या घरी दि.8 रोजी सकाळी 3:10 मिनिटांनी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली  असून यावेळी चोरटयांनी साडे आठ लाख रुपये लंपास केले तर या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.चोरटे घरात प्रवेश करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

याबाबत सविस्तर असे की, बळीराम जयराम माळी वय 75  दिनांक 8 रोजी सकाळी 3:10 मिंटनी बळीराम माळी व त्यांची पत्नी झोपले असता त्याना अचानक स्टोर रूम मधील पेटीचा आवाज ऐकायला आला ते उठून गेले असता सदर स्टोररूम मध्ये ठेवलेली लोखंडीपेटी मिळाली नाही त्या पेटी मध्ये फिर्यादी यांच्या सांगण्या वरून 850000 रुपये रोख रक्कम 2000 रुपये च्या नोटांचे 3 बंडल 5 रुपये दराचे 5 बंडल असा एकूण 850000 रुपयांची कॅश 10000 रुपये किमतीचे सोन्याचे तुकडे तर पाचशे रुपये किमतीची लोखंडी पेटी आहे असा एकूण आठ लाख साठ हजार पाचशे रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्याने फर्यादी च्या उघडया घरात प्रवेश करून घरातील स्टोररूम मधून चोरून नेला असल्याचे फिर्याद दिली आहे सदर फियादी प्रमाणे गुण्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनास्थळडॉगस्कॉट फिंगर प्रिंट्स याना पुरवण्यात आलेला असून त्या दृष्टी कोनातून तपास सुरू आहे घटनास्थळा तीळ आजू बाजूच्या लोकांचे जबाज नोंदविण्यात आलेले आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे काम चालू अहे तर फिर्यादी नामे बळीराम जयराम माळी यांच्या लेखी फिर्याद वरून पोलीस ठाणे अंमलदार संजय पाटील माननीय पोलीस निरीक्षक प्रताब इंगळे साहेब च्या आदेशाने गुन्हा रजिस्टर नंबर 142/2020 कलम 380 भदवी प्रमाणेअज्ञात चोरट्या वर गुन्हा दाखल केलेला आहे सदर तपास पो.नि.यांच्या आदेशाने API सुंदरडे  करीत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राजेंद्र रामदास चौधरी (नगरसेवक) यांचे  भाजपा पक्षातून निलंबन करा –   शिवप्रेमी संघटनाची आमदार व भाजपा शहर अध्यक्ष यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी

Next Post

बोहर्डी येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us