Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांना भाजपाचा दे धक्का ; ४० पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई

najarkaid by najarkaid
November 6, 2024
in Uncategorized
0
बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांना भाजपाचा दे धक्का ; ४० पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.दरम्यान महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. महायुतीच्या उमेदवार असतांना बंडखोरी करून उमेदवारी करणाऱ्या तसेच पक्षाचा आदेश न मानणाऱ्या  तब्बल 40 जणांची पक्षांतून निष्कासित केलं आहे.

https://x.com/ANI/status/1853956937626599492?t=i7Pv3deeT3_GpQysCiuYdQ&s=19

भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.

  • धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
  • जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
  • अकोट – गजानन महाले
  • वाशिम – नागेश घोपे
  • बडनेरा – तुषार भारतीय
  • अमरावती – जगतीश गुप्ता
  • अचलपूर – प्रमोद गडरेल
  • साकोली – सोमदत्त करंजेकर
  • आमगाव – शंकर मडावी
  • चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
  • ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
  • अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
  • नांदेड – वैशाली देशमुश, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
  • घणसांवगी – सतीश घाटगे
  • जालना – अशोक पांगारकर
  • गंगापूर – सुरेश सोनवणे
  • वैजापूर – एकनात जाधव
  • मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
  • बागलान – आकाश साळुंखे
  • बागलान – जयश्री गरुड
  • नालासोपारा – हरिष भगत
  • भिवंडी – स्नेहा पाटील
  • कल्याण – वरुण पाटील
  • मागाठणे – गोपाळ जव्हेरी
  • जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकरू
  • अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईल
  • नेवासा – बाळासाहेब मरकुटे
  • सोलापूर – शोभा बनशेट्टी
  • अक्कलकोट – सुनिल बंडकर
  • श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
  • सावंतवाडी – विशाल परब

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनुर परिसरातून रोहिणी खडसे यांना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हि ओळख कायम ठेवा – रविंद्र भैय्या पाटिल

Next Post

भाजपाची ४० बंडखोरांवर कारवाई मात्र माजी खासदार ए.टी. पाटील, अमोल शिंदे यांना अभय

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भाजपाची ४० बंडखोरांवर कारवाई मात्र माजी खासदार ए.टी. पाटील, अमोल शिंदे यांना अभय

भाजपाची ४० बंडखोरांवर कारवाई मात्र माजी खासदार ए.टी. पाटील, अमोल शिंदे यांना अभय

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us