Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाची ४० बंडखोरांवर कारवाई मात्र माजी खासदार ए.टी. पाटील, अमोल शिंदे यांना अभय

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेल्या ठिकाणी बंडखोरांवर भाजपाने कारवाई करणे टाळलं

najarkaid by najarkaid
November 6, 2024
in Uncategorized
0
भाजपाची ४० बंडखोरांवर कारवाई मात्र माजी खासदार ए.टी. पाटील, अमोल शिंदे यांना अभय
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या ४० नेत्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदार संघातून भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे तर एरोंडल पारोळा मतदार संघातून भाजपाचे माजी खासदार ए.टी. पाटील बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या दोघांना अभय देण्यात आले असून दोघही ठिकाणी महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असल्याने कारवाई टाळली की काय,अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

 उमेदवारांनी बंड करत उमेदवारी केल्यामुळे महायुतीचे उमेदवार धोक्यात आलेले आहेत. अशाच राज्यभरातील ४० उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने आज या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे.यात जळगावचे माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे तसेच माजी नगरसेवक मयूर कापसे यांचा देखील समावेश आहे. या दोन्ही उमेदवारांनी जळगावातून अपक्ष उमेदवारी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ४० बंडखोरांवर कारवाई केली असली तरी देखील पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांच्यावर कारवाई टाळली आहे. यातील शिंदे हे पाचोऱ्यातून तर पाटील हे एरंडोल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. अमोल शिंदे यांनी गेल्या वेळेस उमेदवारी केली असता त्यांचा निससटा पराभव झाला होता. तेव्हा देखील त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. यंदा देखील त्यांना पक्ष त्यांच्या पाठीशी अप्रत्यक्ष उभा असल्याचे दिसून आले आहे. तर एरंडोल-पारोळा मतदारसंघातून माजी खासदार ए. टी. नाना पाटील हे अपक्ष उमेदवारी करत असले तरी देखील त्यांच्यावर देखील कारवाई टाळण्यात आली आहे. अर्थात, दोघांवर कारवाई करतांना दोघांना यातून वगळण्यात आल्याने राजकीय वर्त्ुाळात चर्चेला उधाण आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्यांना भाजपाचा दे धक्का ; ४० पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई

Next Post

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

लाडक्या बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी दिल्या सदिच्छा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us