Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?

Editorial Team by Editorial Team
April 10, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार
ADVERTISEMENT

Spread the love

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहोचण्यासाठीची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023 निश्चित करण्यात आली आहे.

एकूण पदे : 76

या पदांसाठी होणार भरती
पदवीधर शिकाऊ (सामान्य प्रवाह) 40 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ (डिप्लोमा धारक) 30 पदे आणि पदवीधर शिकाऊ (पदवी अभियंता) 6 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान किंवा अंतिम वर्षात पदवी असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने राज्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठ / तंत्रशिक्षण मंडळाकडून अभियांत्रिकी/तंत्रज्ञान डिप्लोमा केलेला असावा.

वय मर्यादा या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

पगार ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 9000 आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदावर निवडलेल्या उमेदवारांना रु. 8000 प्रति महिना स्टायपेंड दिले जाईल.

हे पण वाचा..

तुम्हीही सरकारी नोकरी शोधताय? NPCIL मार्फत निघाली मोठी भरती; दरमहा 56000 पगार मिळेल

RBI मध्ये 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी..आजच अर्ज करा, ‘ही’ आहे शेवटची तारीख?

महाराष्ट्र कृषी विभागमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल ‘एवढ्या’ पदांसाठी भरती ; कसा कराल अर्ज?

१०वी उत्तीर्ण उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची संधी..तब्बल 56,900 पगार मिळेल

निवड अशी होईल पदवी/डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या गुणवत्तेवर उमेदवारांची निवड केली जाईल. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Spread the love
Tags: Ordnance Factory ChandaOrdnance Factory Chanda Bharti 2023Ordnance Factory Chanda RecruitmentOrdnance Factory Job
ADVERTISEMENT
Previous Post

यंदाचा मान्सून कसा राहणार? स्कायमेटने जारी केला पहिला अंदाज

Next Post

“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us