Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

najarkaid by najarkaid
November 19, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 19: भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 पासून प्रचार बंद झाला आहे. जळगाव जिल्हयाकरिता मतदानपुर्वीच्या आदल्या दिवसापासुन म्हणजेच 18 नोव्हेंबर पासुन ते मतदान संपल्यानंतरच्या एका दिवसापर्यंत म्हणजेच 21 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव जमविण्यावर एकत्रितपणे वावरण्यावर प्रतिबंध असणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
दरम्यान कडक आचारसंहितेच्या काळात शुल्लक कारणावरुन देश विघातक कृत्य करणारे समाज कंटक, जातीय गुंड हे याचा फायदा घेऊन किंबहुना समाजात तेढ निर्माण होईल, अशांतता निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी किरकोळ कारणावरुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन जळगाव जिल्हयात 19 नोव्हेंबर चे 00.01 वाजेपासून ते 3 डिसेंबरच्या 24.00 वाजे पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
याकाळात शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यांसाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरण्यावर बंदी असणार आहे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ अथवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे, दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे, साधने इ. तयार, जमा करणे, आणि बरोबर नेण्यास बंदी आहे. तसेच कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक. प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे, सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ. लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे किंवा त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी असणार आहे. यात केवळ ज्यांना हातात लाठी किवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. असे आदेशात म्हटले आहे.
पोलीस अधिक्षक यांच्या पूर्व परवानगी शिवाय पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी असणार आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेत यात्रा व लग्न मिरवणुका तसेच धार्मिक मिरवणुका यांना लागु राहणार नाही. तसेच हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू राहणार नाही आहे. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भिमराज दराडे यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरातील कॉस्मेटिक दुकानातून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त ; निवडणुक विभागाची कारवाई

Next Post

सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ;70 किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post

सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ;70 किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us