Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील कॉस्मेटिक दुकानातून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त ; निवडणुक विभागाची कारवाई

najarkaid by najarkaid
November 19, 2024
in Uncategorized
0
जळगाव शहरातील कॉस्मेटिक दुकानातून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त ; निवडणुक विभागाची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नवीन बी. जे.मार्केट येथे एका कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीवरून धाड टाकून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली आहे. दरम्यान, सोबत मतदान यादी, मोबाईल नंबरदेखील सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. (केसीएन) दरम्यान, मंगळवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तक्रारदार विकी भास्कर कोळी (वय ३२, रा. एलआयसी कॉलनी, जळगाव) हे नवीन बी. जे. मार्केट येथून जात असताना त्यांना रेडक्रॉस सोसायटीजवळ मार्केटमध्ये काही घोळका दिसला. त्यांनी पाहिले असता, तेथे काही महिलांना पैसे वाटप सुरु असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकारी गौरव चव्हाण यांनी पोलिसांसह ताफा घेऊन बी.जे. मार्केट गाठले.तेथे सायली कॉस्मेस्टिक या दुकानात निवडणूक अधिकारी व पोलिसांनी तपासणी केली. तेथे मतदार यादी, मोबाईल नंबर तसेच पंचनामा करून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले आहे.

तसेच संशयित संजय भास्कर पाटील (४५, रा. जळगाव) यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस तेथे सायली कॉस्मेस्टिक या दुकानात निवडणूक अधिकारी व पोलिसांनी तपासणी केली. तेथे मतदार यादी, मोबाईल नंबर तसेच पंचनामा करून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. तसेच संशयित संजय भास्कर पाटील (४५, रा. जळगाव) यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. पैसे सील करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे. यावेळेला जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत ’फ्रेशर्स कार्निवल’उत्साहात

Next Post

19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post

19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us