अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 726 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन यापद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2023 (05:00 PM) आहे
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर
आवश्यक पात्रता: संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे की DNB/MD/MS/Ph.D./M.Sc
वयाची अट: 31 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
एवढा पगार मिळेल?
Rs.56100/- ते 67700/-
परीक्षा फी : General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2023 (05:00 PM)

