Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत

Editorial Team by Editorial Team
May 31, 2023
in राज्य
0
६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मलठण : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे दिसत असून अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. परप्रांतीय तरुणाने ६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत संशयित नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पाचू हादरा असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

काय आहे घटना?
शिरुर शहरात राहणारी एक महिला सायंकाळच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना तिची सहा वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. दरम्यान, पाचू हादरा याने या चिमुरडीला बाजूच्या खोलीत घेऊन जात तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी या चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई शेजारील घराकडे पळत गेली असता तिला आपल्या बालिकेवर पाचू हादरा अत्याचार करत असल्याने दिसले.

हे पण वाचा..

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! दहावी परीक्षेचा निकाल उद्याच लागणार?

मोठी बातमी! मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड; भुसावळ येथून २९ तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स

सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूंना मिळालेल्या भेटवस्तूचा संताप, वऱ्हाडीना बसला धक्का, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश..

याबाबत पिडीत बालिकेच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. तर घटनेचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी आरोपी परप्रांतिय असल्याने पळून जाऊ शकतो म्हणून तातडीने पोलिसांचे दोन पथक नेमून अहमदनगर व पुणे रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. मात्र सदर ठिकाणी आरोपी आला नाही.

त्यानंतर सकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, पोलीस नाईक नाथा जगताप, संपत खबाले, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, नितेश थोरात यांनी शिरुर शहरात शोध मोहीम राबवत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाचू हादरा (रा. शिरूर ता. शिरुर जि. पुणे) याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील करत आहेत.

Spread the love
Tags: #महाराष्ट्रअत्याचारअल्पवयीन मुलीवर अत्याचारमहिला
ADVERTISEMENT
Previous Post

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा

Next Post

Samsung चा येतोय सर्वात मजबूत बॅटरी असलेला फोन, 6 जूनला होणार लाँच

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
Samsung चा येतोय सर्वात मजबूत बॅटरी असलेला फोन, 6 जूनला होणार लाँच

Samsung चा येतोय सर्वात मजबूत बॅटरी असलेला फोन, 6 जूनला होणार लाँच

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us