Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा

६ वी ते १० वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थी घेऊ शकतात प्रवेश

najarkaid by najarkaid
May 31, 2023
in जळगाव
0
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा
ADVERTISEMENT

Spread the love

डेराबर्डी निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 जळगाव, दि. ३१ – सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातंर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबडी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव मध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गासाठी (सेमी इंग्रजी) रिक्त जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

शासन निर्णय दिनांक 29 जुन, 2011 नुसार अनुसुचितजाती अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग या प्रवर्ग निहाय आरक्षण निश्चित केल्यानुसार इयत्ता 6 वी ते इयत्ता 10 वी या शैक्षणिक वर्गात शिकणा-या प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच प्रवेशित विद्यार्थ्याना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, गणवेश, अनुषंगिक इतर सोयी, सुविधा शासनामार्फत विनामुल्य पुरविण्यात येतात.

या निवासीशाळेची इमारत प्रशस्त असून विविध इंग्रजी

उपक्रम, स्वतंत्र संगणक कक्ष व स्वतंत्र अभ्यासकक्ष, मनोरंजनासाठी LCD टि.व्ही., भव्य क्रिडांगण, विविध क्रिडा साहित्य, प्रशिक्षित शिक्षक वर्ग व कर्मचारीवृंद आहेत.

पालकांनी या निवासी शाळेत आपल्या पाल्याच्या  प्रवेशासाठी जातीचा दाखला, आधारकार्ड, बँकेचे पासबुक, राहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो, मागील वर्षांचे गुणपत्रक,  छापील प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

निवासीशाळेत प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य वाटप सुरु आहेत. प्रवेशासाठी मुख्यध्यापक, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा डेराबर्डी, धुळेरोड, चाळीसगांव, जि. जळगांव यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता राज्यातील शेतकऱ्यांना ६ नाही मिळणार १२ हजार रुपये ; मंत्रिमंडळ बैठकीत झाला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

६ वर्षाच्या चिमुरडीला बाजूच्या खोलीत नेऊन केला बळजबरीने अत्याचार, नराधमाला अटकेत

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us