Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

Editorial Team by Editorial Team
September 29, 2021
in राज्य
0
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई:  1 ऑक्टोबरपासून सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक एटीएम सेवा बंद करणार आहे.मात्र, तुम्ही तुमच्या सूर्योदय बँकेच्या एटीएम / डेबिट कार्डचा वापर तुमच्या इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू ठेवू शकता, असे बँकेने ग्राहकांना दिलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे.तांत्रिक अडचणींमुळे बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजते.

30 जूनपर्यंत, सूर्योदय एसएफबीकडे एकूण 555 बँकिंग आउटलेट होते, त्यापैकी 97 लायबिलिटी फोकस आउटलेट होते आणि 30 जून रोजी एकूण कर्मचारी संख्या 5,072 होती.

इंटरनेट बँकिंगही सुरु राहणार

इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर करू शकतात. पिन बनवणे, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणे इत्यादी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे उपलब्ध होतील.

दुसऱ्या बँकांच्या एटीएमवर मोफत सेवा

आमच्या बँकेच्या एटीएम केंद्रांचा ग्राहकांकडून म्हणावा तसा वापर होताना दिसत नव्हता. त्यामुळे एटीएम केंद्रे सुरु ठेवणे फारसे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे आम्ही बँकेची एटीएम केंद्रे बंद करुन त्याऐवजी ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम केंद्रांवर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर.भास्कर बाबू यांनी सांगितले. अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने रोख पैसे काढण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बँकेने एटीएम केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आर.भास्कर बाबू यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तृतीयपंथीयांनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नाव नोंदणी करावी ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

Next Post

अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून विशेष मोहिमेचे आयोजन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून  विशेष मोहिमेचे आयोजन

अन्न परवाना नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून विशेष मोहिमेचे आयोजन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us