Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हजारो कोटींचे घोटाळे रिझर्व्ह बँकेनं केले का? – अमित शाहांची आगपाखड

Editorial Team by Editorial Team
December 18, 2021
in राज्य, राजकारण
0
हजारो कोटींचे घोटाळे रिझर्व्ह बँकेनं केले का? – अमित शाहांची आगपाखड
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थिती अहमदगरमध्ये  शातील पहिली सहकार परिषद पार पडली. दरम्यान, यावेळी अमित शहा यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये एवढे मोठे घोटाळे कसे झाले? ते कोणी केले? हे घोटाळे काय रिझर्व्ह बॅंकेने केले का ? याचा विचार करा,’ असं म्हणत अमित शहा यांनी पहिल्याच सहकार परिषदेत राज्यातील सहकार क्षेत्रातील नेत्यांवर नाव न घेता आगपाखड केली.

देशातील सहकारात काम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी प्रवरानगरच्या या भूमीत यायला हवे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सहकार मंत्रालय स्थापन करण्याचे कोणाला सुचले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा निर्णय घेतला. हे खाते मला मिळाले. तेव्हा महाराष्ट्रातील या क्षेत्रातील नेत्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या, असं अमित शहा म्हणाले.

मला आनंद आहे कि सर्व साखर कारखाने खाजगीकरण होत असताना प्रवरा साखर कारखाना अजूनही सहकारी तत्वावर सुरू आहे हि आमच्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. मी सहकारमंत्री बनल्यावर अनेक फ्रश्न उपस्थित झाले. मी सहकारमध्ये काही तोडण्यासाठी आलेलो नाहीये तर जोडण्यासाठी आलो आहे. मात्र, राज्य सरकारनेही राजकारण बाजुला ठेवून सहकार क्षेत्राकडे पाहिलं पाहिजे असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती, 10वी पाससाठी संधी

Next Post

चाळीसगावात तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

चाळीसगावात तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us