Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in राज्य, राजकारण
0
स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर- राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भाजप-सेना यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, माणसाचा वाढणारा स्वार्थ पाहता चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले- “देशाचे उदाहरण घ्या किंवा कोण्या एका व्यक्तीचे, सर्वांना माहिती स्वार्थ खूप वाईट आहे, पण हा स्वार्थ कोणी सोडायला तयार नाही.” भागवत यांच्या या वक्तव्याचा संबंध राज्यातील सध्याच्या स्थितीशी जोडला जात आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहिती आहे आपआपसांत वाद केल्यानं दोघांचही नुकसान होत आहे. मात्र कोणीही वाद सोडण्यासा तयार नाही. स्वार्थामुळे नुकसान होतं मात्र तो सोडायला कोणी तयार नाही. हे तत्व सर्वांना लागू आहे. मग तो व्यक्ती असो किंवा देश.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता

Next Post

एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी विमा कंपनीचे चेअरमन यांची दिल्ली येथे घेतली भेट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी विमा कंपनीचे चेअरमन यांची दिल्ली येथे घेतली भेट

एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी विमा कंपनीचे चेअरमन यांची दिल्ली येथे घेतली भेट

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us