Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in राष्ट्रीय
0
अल्पसंख्याक कट्टरतेपासून सावध राहा- ममता
ADVERTISEMENT

Spread the love

कूचबिहार-‘देशातील अल्पसंख्याकांमध्ये अनेक कट्टरपंथी आहेत. या कट्टरपंथींचे ठिकाण हैदराबादमध्ये आहे. तुम्ही लोक या लोकांकडे लक्ष देऊ नका’, असे वक्तव्य करत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच अल्पसंख्याक कट्ट्ररता या विषयावर भाष्य केले आहे. त्या कूचबिहार येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. ममता यांनी हैदराबादचा उल्लेख केला असला तरी त्यांना हे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मिसलीमीन (एमआयएम) या पक्षाबाबत असल्याचे म्हटले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच अल्पसंख्याक कट्टरतेबाबत वक्तव्य केले असून त्यांनी आपल्या रणनीतीत बदल केल्याचे म्हटले जात आहे. 

या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारमधील मदनमोहन मंदिरात जाऊन प्रार्थना केली. त्या त्या राजबाडी मैदानात आयोजित रास जत्रेत सहभागी झाल्या.
राजकीय अभ्यासक ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्याकडे आणि मंदिर भेटीकडे ‘हिंदू कार्ड’च्या दृष्टीने पाहत आहेत. तृणमूल काँग्रेस भारतीय जनता पक्षाशी मुकाबला करण्यासाठी आपली दिशा बदलण्याच्या प्रयत्नात आहे. कूचबिहार येथे हिंदू मतदारांची संख्या मोठी आहे आणि तृणमूल काँग्रेसची नजर या व्होटबँकेवर आहे असे म्हटले जात आहे.
भाजप विरुद्ध एकजुटीचे आवाहन
भारतीय जनता पक्षाविरुद्ध आपल्याला लढा द्यायचा असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठई एकजुटीने तयार राहिले पाहिजे, असे ममता कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाल्या. आपले कार्यकर्ते हे पक्षाची शक्ती आहे. कार्यकर्त्यांनी पक्षातील नेत्यांसाठी काम न करता त्यांनी पक्षाच्या झेंड्यांसाठी काम करावे, असे आवाहन ममतांनी यावेळी केले. या वेळी त्यांनी तृणमूलचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या एकतेवर भर दिला. तृणमूलच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध वक्तव्ये करणे बंद करावे असे आदेशही त्यांनी या वेळी दिले.
‘नागरिकता संशोधन विधेयक ही लबाडी’
नागरिकता संशोधन विधेयक ही लबाडी असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. जेव्हा आसाममध्ये १९ लाख बंगाली, बिगर बंगाली, गुरख्यांचे नाव अंतिम राष्ट्रीय नागरिक नोंदणीत (एनआरसी) आले नसल्याचे पाहून भारतीय जनता पक्षाला आता या विधेयकाची आठवण झाल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. या विधेयकांतर्गत नागरिकांना सहा वर्षांपर्यंत प्रवासी म्हणूनच पाहिले जाणार आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

Next Post

स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला

स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us